कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

बिबवणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरा ठार

*🟥बिबवणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरा ठार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.१७*:-बिबवणे येथे बिबट्याचा लोकवस्ती नजीक वावर वाढला आहे. तेथील अनसनवाडी येथील सागर जेठे यांच्या मालकीच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. जेठे यांनी संरक्षणासाठी आपल्या हातातील हत्यार त्याच्या दिशेने फेकल्याने बिबट्या पळून गेला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तेथील लोकवस्ती नजीक घडली. तसेच बिबवणे-मांगलेवाडी येथे वनगाईंनी धुडगूस घालून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे.बिबवणे गावात काही वर्षे बिबट्याचा संचार लोकवस्तीच्या दिशेने सुरू आहे. बिबट्या आपल्या भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या वेळी लोकवस्तीच्या ठिकाणी येऊन पाळीव कुत्र्यांना शिकार बनवितो. आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांना फस्त केले आहे. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!