कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवण पुणे स्लीपर बसला वाहक उपलब्ध करून द्यावा !

*🟥मालवण पुणे स्लीपर बसला वाहक उपलब्ध करून द्यावा !*

*🟥सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादलचे एसटीच्या विभाग नियंत्रकांना निवेदन*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.१७*:-सिंधुदुर्ग विभागातील रा. प. मालवण आगारामध्ये नव्याने स्लीपर एसटी बस वाहतूक मालवण पुणे व पुणे मालवण मार्गावर सुरू होत आहे. सदर बसला एकाचवेळी जाताना येताना एकच चालक कम वाहक वापरला जात आहे. याबाबत प्रशासनाने योग्य विचार करून मालवण पुणे बस फेरीला वाहक देण्यात यावा. याप्रकरणी योग्य न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसे न झाल्यास सेवादल काँग्रेस पक्षाच्यावतीने आवाज उठविण्यात येईल, असे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल यांच्यावतीने एसटी विभाग कणकवलीच्या विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे.एकाच चालकाने वाहन चालवायचे व त्यानेच प्रवासी तिकीट द्यायचे व ड्युटी करायची ही बाब त्या चालक कम वाहकावर अन्यायकारक आहे. कोकणातील रस्ते हे घाटमाथ्याचे आहेत. प्रत्येक घाटाचा विचार केल्यास फोंडा घाट, बावडा घाट, आंबोली घाट हे सर्व घाट सुमारे १५ कि. मी. लांबीचे आहेत. या घाटामध्ये निर्जन भाग आहेत. तेथे वस्ती नाही. या दरम्यान गाडीमध्ये कोणताही बिघाड झाल्यास अगर टायर पंक्चर झाल्यास त्या चालकाला ते काम करण्यासाठी कोणी मदतीस नाही. पावसामध्ये, हिवाळ्यामध्ये या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात धुके असते. त्यामुळे साईड दाखविण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज असते.तसेच घाटामध्ये अगर इतर ठिकाणी फोनला रेंज नसते. त्यामुळे या गाडीला वाहक असणे अत्यंत गरजेचे आहे. वरील सर्व प्रकारामुळे या प्रवासी गाडीचा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासी दगावण्याची शक्यता लक्षात घेवून या गाड्यांना चालक वाहक देणे आवश्यक आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!