कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

मनोहर गडाच्या पायथ्याशी शिवजयंती साजरी होणार

*🟥मनोहर गडाच्या पायथ्याशी शिवजयंती साजरी होणार*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.१७*:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या शिवकालीन मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी गोठवेवाडी येथे शिरशिंगे येथील श्री देव गोठेश्वर ग्रामविकास मंडळ आणि शिवतेज मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त सोमवार १९ फेब्रुवारीला शिवजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त शिवभक्त जयंतीच्या आदल्या दिवशी मनोहर मनसंतोष गडावर जाऊन जयंतीदिनी पहाटे तेथील देवतांची पूजा करतात व गडावरून शिवज्योत पेटवून गोठवेवाडी येथे आपली जाते. त्यानंतर शिवप्रतिमेचे व शिवज्योतीचे पूजन केले जाते. या शिवजयंतीला अनेक वर्षांची परंपरा असून येथील युवकांनी गेली कित्येक वर्षे ती जपली आहे. यानिमित्त सकाळी साडेसात ७.३० वाजता मनोहर मनसंतोष गडावरून शिवज्योतीचे आगमन होणार आहे. त्यानंतर ९ वाजता शिवप्रतिमेचे व शिवज्योतीचे पूजन, १०.३० ते दुपारी १२.३० विविध सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!