एसटी कामगार संघटनेचे विभागीय आंदोलन स्थगित
*🟥 एसटी कामगार संघटनेचे विभागीय आंदोलन स्थगित*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.१७*:-मान्यताप्राप्त कामगार संघटनेने १३ फेब्रुवारीपासून आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी विभाग स्तरावर तसेच मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाची राज्य शासनाने दखल घेऊन २७ फेब्रुवारीला संघटनेसोबत बैठक लावली आहे. तसेच राज्यात सध्या कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली असून विभागस्तरावर सुरू असलेले उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आझाद मैदान मुंबई येथील उपोषणाची व्याप्ती वाढविण्याचाही निर्णय झाल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी दिली आहे.२७ रोजीच्या शासन बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलनाची राज्यभर तीव्रता वाढविण्याचा निर्णय झाल्याचे साटम यांनी म्हटले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

