कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ येथे शिवजयंती उत्सव

🟥 “अमरक्रांती कला पथक” कोल्हापुर यांचे ‘पोवाडा’ सादरीकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴कलंबिस्त, दि-१६:- सालाबाद प्रमाणे शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ आयोजीत दि•१९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाचे औचीत्य साधुन कोल्हापुर येथील ” अमरक्रांती कला पथक “यांचा ” पोवाडा ” सादर करण्यात येणार आहे•१९ फेब्रुवारी २०२४ रोजी होणारा शिवजयंती उत्सव हा शिवमय व्हावा या उद्देशाने स•९•०० वा •महाराजांच्या मुर्तिचे पुजन, स•९•३० वा•दर्शन व तिर्थप्रसाद,स• १०•०० वा• “अमरक्रांती कलापथक “कोल्हापुर यांचे (पोवाडा ) सादरी करण,दु•१२•३० वा•महाराजांची आरती,दु• १•०० वा•महाप्रसाद,दु•३• ०० वा• ह•भ•प• श्री •संदेश गोसावी यांची किर्तन सेवा “पावन खिंडीचा रणसंग्राम ” सांय • ५ • ०० वा •भजन सेवा शिवस्वराज्य मित्रमंडळ ,सांय • ६ • ०० वा • उत्तर पुजा व समारोप इ• कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भावीकांनी व शिवभक्तांनी तिर्थ प्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ यांनी केले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!