कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

दोन दुचाकींच्या धडकेत युवक-युवती जखमी

*🟥दोन दुचाकींच्या धडकेत युवक-युवती जखमी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.१४*:-कणकवलीहून देवगडच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीची धडक बसली. महामार्गावरील हुंबरट येथे मंगळवारी सायंकाळी ६.४५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात धडक बसलेल्या दुचाकीवरील २५ वर्षीय युवक- युवती जखमी झाले. युवतीच्या डोकीला दुखापत झाली असून युवकालाही बरेच खरचटले होते. अपघातातात धडक बसलेली दुचाकी महामार्गावर कोसळली. मात्र, धडक देणारी दुचाकी कोसळता कोसळता सावरली व त्या दुचाकीस्वाराने अपघातस्थळी न थांबता दुचाकीवरून पलायन केले. मात्र, काहींनी पाठलाग करून त्याला अडविले. तर जखमी युवक- युवती यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी तालुक्यातील गोवा-फोंडा युवक देवगड असून युवती येथील आहे. अपघाताची माहिती समजल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघाताची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!