न. पं. तील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवा !
*🟥न. पं. तील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवा !*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.१३*:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन ७५ हजार रिक्त पदांसाठी भरती करत आहेत. मात्र, नगरविकास व नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील पदे मोठ्या प्रामाणात रिक्त असताना अद्यापपर्यंत भरती प्रक्रिया झालेली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नगरविकास व नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत येणाऱ्या राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात आतापर्यंत एकदाही प्रसिद्ध झाली नाही. गेल्या ८ ते ९ वर्षांत या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. परिणामी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या परिणाम होत आहे. कामकाजावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ जानेवारी २०२४ रोजी ट्विट करून नगरपरिषद व नगरपंचायत विभागातील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील ३७२० पदांची भरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, संबधित विभागाने आजपर्यंत या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्या आधी तातडीने नगरपरिषद व नगरपंचायतींमधील गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गातील पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

