कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत बांधकामास सुरुवात करावी !

*🟥पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारत बांधकामास सुरुवात करावी !*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि.१३*:-कसई-दोडामार्ग शहरात निधी मंजूर असूनही दुर्लक्षित झालेल्या पशु वैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी नगरसेवक संतोष नानचे यांनी निवेदनाद्वारे सिंधुदुर्ग जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे, कसई-दोडामार्ग शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी शासनाकडून भरघोस असा निधी मंजूर असून देखी आपल्या विभागाकडून अपेक्षित गतीने पुढील कार्यवाही होत नसल्यामुळे इमारतीचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असल्याची माहिती मिळते आहे. आम्ही गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा करून पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून घेतली. मात्र, गेले कित्येक महिने या इमारतीसंदर्भात चालढकल करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते आहे. आपण आपल्यास्तरावर लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करून इमारत बांधकामास सुरूवात करावी, अशी मागणी नगरसेवक संतोष नानचे यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे केली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!