🟥 ए्लिमेंटरी परीक्षेत नेमळे विद्यालयाचा 100% निकाल..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-११:- नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ए्लिमेंटरी परीक्षेचा निकाल 100% लागला नऊ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊन नवही विद्यार्थी उत्तीर्ण झाले यापैकी पाच विद्यार्थ्यांना ब श्रेणी प्राप्त झाली यात लोचन कोळगे,कोमल राऊळ,काजल हळदणकर,मिताली खोत,भार्गवी आळवे.
तसेच इंटर मिजिएट परीक्षेत याच प्रशालेचा 88.23% निकाल लागला या परीक्षेला एकूण 17 विद्यार्थी प्रविष्ठ होऊन 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात सानिका सत्यवान राऊळ या विद्यार्थी निने अ श्रेणी प्राप्त केली तर ब श्रेणी मध्ये आर्या कापडी, भार्गवी मांजरेकर,वैष्णवी राऊळ, हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक एम. पी सारंग यांचे मार्गदर्शन लाभले.मार्गदर्शक शिक्षक व यशप्राप्त विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आ.भी. राऊळ प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

