आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-११:- युवा संदेश चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन आज 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 वा. माध्यमिक विद्यालय कनेडी येथे संपन्न झाला.

माजी जि प अध्यक्षा सौ संजना सावंत, विभागीय अध्यक्ष विजय भोगटे, कलाशिक्षक प्रसाद राणे, मुख्याध्यापक सुमन दलवी, केंद्र प्रमुख उत्तम सुर्यवंशी, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, मयुरी मुंज, पवार, परिसरातील शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन गटात घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत जिल्हाभरातून 376 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगलवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०० वा कनेडी बाज़ारपेठ येथे आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री संदीप तांबे, नरेंद्र चिंदरकर, अजय सावंत, दयानंद गावकर, नितीन सातवसे यांनी विशेष मेहनत घेतली.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!