🟥 बांदा गणेश नगर येथे माघी गणेश जयंती उत्सव..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-११:- बांदा वाफोली मार्गावर गणेश नगर बांदा येथिल श्री अष्टसिद्धी गणेश मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे माघ शुद्ध चतुर्थीला मंगळवार दि.13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले आहे.
पहाटे पाच वाजता काकडआरती,अभिषेक व पुजा होऊन दर्शनास आरंभ होईल.सकाळी 9 वाजता श्री सत्यविनायक महापुजा,दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्म सोहळा होईल.दुपारी 1 ते 3 महाप्रसाद,सायंकाळी 7 वाजता भजन तसेच रात्रौ 9 वाजता अष्टविनायक पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ निरवडे यांचा “हा खेळ संचिताचा” या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

