कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्हा परिषद, पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढविणार ; सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:- आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणुका या ठिकाणी मनसे स्वबळावर लढविणार आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. संघटना नवीन असली तरी पक्ष जूना आहे. त्यामुळे लोक आम्हाला नक्कीच स्वीकारतील, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक गजानन राणे यांनी आज येथे व्यक्त केला.

येणाऱ्या काळात आरोग्याच्या प्रश्नाकडे मनसेकडून गांभीर्याने लक्ष दिला जाणार असून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील आरोग्य केंद्र रुग्णालय व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज येथे आयोजित ते पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले आम्ही या ठिकाणी नव्याने संघटना बांधत असलो तरी पक्ष जूना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने आमची संघटना बांधण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात निश्चितच आम्हाला यश मिळणार आहे. लोकांचे प्रश्न हाताळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संघटना वाढत आहे अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच चांगले दिवस येतील.यावेळी पक्ष निरीक्षक तथा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य संदीप दळवी, सावंतवाडी विधानसभा संपर्क अध्यक्ष महेश परब, जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, बाळा पावसकर, सुधीर राऊळ, कुणाल किनळेकर, गुरुदास गवंडे, सचिन सावंत, प्रभोद राऊळ, मिलिंद सावंत, हेमंत जाधव, सचिन पाटणकर, राजेश मामलेदार, अतुल केसरकर, नरेश देऊलकर, अक्षय पार्सेकर, काशीराम गावडे, विष्णू वसकर, साई तळकटकर, अभिजित खांबल, नाना देसाई, अभिमन्यू गावडे, श्रीराम सावंत, संदेश शेट्ये, प्रतिक मालवणकर, सुनील आसवेकर आदी उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!