कोकणमनोरंजनमहाराष्ट्रमालवण

मालवणात १७ रोजी नृत्य स्पर्धा

*🟥मालवणात १७ रोजी नृत्य स्पर्धा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.१०*:-नमो चषक २०२४ कुडाळ-मालवण विधानसभा मर्यादित नृत्य स्पर्धा फेब्रुवारीला मामा १७ वरेरकर नाट्यगृहात आयोजित केली आहे. ही स्पर्धा एकेरी नृत्य आणि ग्रुप डान्स या दोन प्रकारात आहे. होणार एकेरी नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम आठ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय ५ हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय ३ हजार रुपये व आकर्षक चषक तर ग्रुप डान्स स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १० हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय ५ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत संकेत हसोळकर (८७६७८८७३५८) यांच्याशी संपर्क साधावा.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!