क्राइममहाराष्ट्र

🟥 सायबर फसवणुकीत दुप्पट वाढ

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नागपूर, दि-०९:- केंद्र व राज्य सरकारकडून सायबर फसवणूक रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असल्याचा दावा होतो. परंतु, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेमध्ये २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या वर्षात दुप्पट फसवणूक झाल्याचे माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखेत २०१८-१९ या वर्षी ३ सायबर फसवणुकीचे प्रकरण घडले. त्यातून बँकेची ९५ लाखांची फसवणूक झाली. २०१९-२० या वर्षात बँकेची ४ प्रकरणात १७ लाखांनी फसवणूक झाली. २०२०-२१ मध्ये २१ प्रकरणांत बँकेची २.७४ कोटींनी फसवणूक झाली. २०२१-२२ मध्ये बँकेची ३२९ प्रकरणांत ४.४५ कोटी रुपयांनी फसवणूक झाली. तर २०२२-२३ मध्ये बँकेची ७२२ फसवणुकीत तब्बल ९.२३ कोटींनी फसवणूक झाली. त्यामुळे प्रत्येक वर्षात स्टेट बँकेत सायबर फसवणुकींचे प्रकरण वाढत असून त्यावर नियंत्रणात बँक प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे वास्तवही माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!