🟥 गायिका मुग्धा वैशंपायनला मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-०९:- सारेगमप लिटल चॅम्प्समधून आर्या आंबेकर, रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे टॉप ५ स्पर्धक महाराष्ट्रा- तील घराघरांत पोहोचले. सध्या हे पाचही जण संगीत क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी झेप घेत आहेत. विविध ठिकाणी गायन कला सादर करीत असताना मुग्धा वैशंपायन हिने स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता भारतीय शास्त्रीय संगीताच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभात आज मुग्धा वैशंपायनला हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. गायिका मुग्धा वैशंपायन हिने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून शैक्षणिक वर्ष २०२१-२३ अंतर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यास- क्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि सर्वाधिक गुण प्राप्त करीत दिवंगत श्री रंजनकुमार एच. वैद्य सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुग्धाची अंतिम परीक्षा एप्रिल – २०२३ मध्ये पार पडली होती.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

