🟥 मिंधे व भाजपाच्या शासन काळात गुन्हे गारांना मोकळी दिली गेली आहे का?; उ.बा. ठा.सेना तालुका प्रमुख संजय गवस
🟥 शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची केलेली हत्या ज्या प्रकारे करण्यात आली त्या सर्व घटनेचा दोडामार्ग शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०९:- महाराष्ट्रात शासनाच्या नाकर्तेपणामुळे कायदा सुव्यवस्था चा बोजवारा उडाला असून, दिवसाढवळ्या गोळीबार करून खून केले जात आहेत. मिंधे व भाजपाच्या शासन काळात गुन्हे गारांना मोकळी दिली गेली आहे का? असा सवाल आज जनतेमधून केला जात आहे. मुंबई बोरीवली ती घटना दुःख मय असून, शिवसेना माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची केलेली हत्या ज्या प्रकारे करण्यात आली या सर्व घटनेचा निषेध तालुका प्रमुख संजय गवस दोडामार्ग शिवसेना उबाठा च्या करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात राजकीय गुन्हे गारांची मालिका सुरू आहे.कल्याण मधील गोळीबार, गणेशोत्सवातील दादर मधील गोळीबार.तसेच छोटे मोठे गोळीबार सातत्याने सुरु आहेत.महाराष्ट्र पूर्वी चा बिहार बनतो असा समज निर्माण होत आहे. मुंबई व मुंबई परिसरातील गुन्हे गारी बाळासाहेब ठाकरे यांनी मोडीत काढली होती.ती पुन्हा फोफावते का.. त्याला खतपाणी घालण्याचे काम सध्या चे शासन करीत आहेत.. असा स्पष्ट आरोप संजय गवस यांनी केला असून आता जनता या शासनाला धडा शिकवेल असे सांगितले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

