कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

‘उमेद’ च्या प्रेरिकांनाही मिळणार मोबाईल, प्रवास खर्च

*🟥’उमेद’ च्या प्रेरिकांनाही मिळणार मोबाईल, प्रवास खर्च*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.०९*:-बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रेरिकांना (सीआरपी) जाहीर केलेली मानधन वाढ त्वरित लागू करण्याबरोबरच त्यांना प्रवास भत्ता व मोबाईल फोनची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. बचतगटांची चळवळ सर्वदूर पसरली असून या महिलांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करण्याबरोबरच त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उमेद अभियानांतर्गत प्रेरिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रेरिकांची संख्या ५० हजाराहून अधिक आहे. या महिलांना २०१६ मध्ये नियुक्त केल्यापासून अवघे तीन हजार रुपये मानधन देण्यात येत होते. दरम्यान, महाराष्ट्र श्रमिक सभा या संघटनेच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या प्रेरिकांच्यावतीने ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांची १९ जुलै २०२३ रोजी भेट घेण्यात आली होती. त्यावेळी मानधन तीन हजारावरून सहा हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आदेशही निघाला असला तरी प्रत्यक्ष वाढ लागू झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, सरचिटणीस केतन कदम, सल्लागार संजय परब तसेच प्रेरिका सभेच्या अध्यक्ष मनीषा नारकर व त्यांच्या सहकारी प्रमिला देवरुखकर, दीपिका मुणगेकर, अस्मिता घाडी यांनी मानधन वाढीबरोबरच अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी मानधनवाढ लागू करण्याबरोबरच या महिलांना झेरॉक्स, प्रवास तसेच मोबाईलचा वापर यासाठी येण्मया खर्चाची प्रतिकृती केली जावी, अशी मागणी करण्यात आली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!