सामूहिक हळदीकुंकूतून बचतीची रक्कम शोषित मुक्ती संस्थेला
*🟥 सामूहिक हळदीकुंकूतून बचतीची रक्कम शोषित मुक्ती संस्थेला*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.०९*:-कलमठ-नाडकर्णीनगर व आशिये – स्वामी – समर्थनगर येथील. महिला गेली १४ वर्षे सामूहिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करत आहे. या समारंभातून उरलेली रक्कम सामाजिक कृतज्ञता निधी स्वरुपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखाद्या सेवाभावी संस्थेला दिली जाते. यंदाच्या निधीसाठी वेताळबांबर्डे येथील शोषित मुक्ती अभियान संस्थेची निवड करण्यात आली आहे. हा निधी रविवार ११ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता नाडकर्णीनगर गणेश मंदिर येथे छोटेखानी समारंभात शोषित मुक्ती अभियान संस्थेच्या ऊर्जा आईर व उदय आईर यांना प्रदान करण्यात येईल. या समारंभाला ‘तरुण भारत संवाद’चे संपादक शेखर सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार अन्य मंडळी उपस्थित राहणार आहे. शोषित मुक्ती अभियान संस्थेच्या नाग्या महादू वसतीगृहात जिल्ह्यातील कातकरी समाजाची पहिली ते दहावीपर्यंतची ६५ मुले रहात आहेत. या संस्थेला समाजातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था आर्थिक किंवा वस्तू स्वरुपात मदत करू इच्छीत आहेत, त्यांनी ११- रोजी नाडकर्णीनगर येथील गणेश मंदिर उपस्थित राहून मदत करावी, असे आवाहन हळदीकुंकू समारंभ आयोजन करणाऱ्या महिलांनी केले आहे. संस्थेला मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांनी मदतीपूर्वी उज्ज्वला धानजी (९४२३३०००३१), विद्या घाणेकर/ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

