कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

शेर्ले येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

*🟥शेर्ले येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 बांदा,दि.०९*:-शेर्ले-मेस्त्रीवाडी येथील प्रमोद वसंत मेस्त्री (४०) या तरुणाने येथील भरड माळरानावर गळफास घेत आत्महत्या केली. भाऊ अजय वसंत मेस्त्री योनी याबाबतची खबर बांदा पोलिसात दिली. बांदा भलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शेर्ले- •मैस्त्रीवाडी येथील तरुण प्रमोद मेस्त्री हे २० जानेवारी रोजी मेस्त्री कामाला जातो, असे घरात सांगून निघून गेले होते. ते एक-एक महिना घरातून असेच मेस्त्री – कामासाठी निघून जात असत. बुधवारी सायंकाळी त्यांच्या वाडीतील शंकर मेस्त्री शेर्ले आरोसबाग ते कास मार्गावरील भरड माळरानावर जात असताना प्रमोद यांची दुचाकी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी बाजूला बघितले असता तेथीलच झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आल्याने त्यांनी याबाबतची खबर भावाला दिली. त्यांनी बांदा पोलिसांना माहिती दिली. बांदा पोलिसांनी तातडीने दाखल होत पंचनामा करून मृतदेह विच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, हेड कॉन्स्टेबल सीताकांत नाईक यांनी पंचनामा केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस ‘उपनिरीक्षक प्रशांत पवार करीत आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!