कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेच्या पुरस्कारा चे वितरण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०८:- देशाचे चांगले नागरिक हे शाळेतच घडतात म्हणून मुलांनी थोर व्यक्तीची चरित्रे वाचल्याने आपण तसे घडू शकता व यशस्वी नागरिक होऊ शकता जिल्ह्यातील समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार तर गुणी शिक्षकांच्या गुणांची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रोत्साहन देणारी ही जिल्ह्यातील आदर्श शिक्षण संस्था आहे असे उदगार नेमळे हायस्कूल मध्ये आयोजित वार्षिक पारितोषिक व पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे व्हिकटर डांट्स यांनी काढले यावेळी नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ भी राऊळ यांच्या हस्ते कै तात्यासाहेब पोकळे स्मृती आदर्श समाजभूषण पुरस्कार ऍड संदेश ताययशेटे यांना प्रदान करण्यात आला यावेळी तायशेटे यांनी मी जिंकणार आहे आणि त्याबरोबर इतरही जिंकले पाहिजे असा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.
यावेळी कै प्रमिला जाधव स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ स्नेहलता राणे जी.प. पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी ता वैभववाडी यांना माजी प्राचार्या रेश्मा भाईडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यानंतर गुरुवर्य कै ज. भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार समीर चांदरकर, वराडकर हायस्कूल कट्टा ता मालवण यांना नेमळे हायस्कूल च्या प्राचार्या सौ कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते समीर चांदरकर हे नवोपक्रम स्पर्धेसाठी पुणे येथे गेल्यामुळे त्यांच्या पत्नी सौ सिमरन चांदरकर यांनी स्वीकारला .यावेळी दहावीतील आदर्श विद्यार्थी आर्यन गोवेकर, आदर्श विद्यार्थिनी प्रणया राऊळ, बारावीतील आदर्श विद्यार्थी राजेश बिर्जे, आदर्श विद्यार्थीनी गौरवी खोत तसेच कला क्रीडा क्षेत्रात चमक दाखविलेल्या विद्यार्थ्यांचाही प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभू तेंडोलकर, सचिव स. पा. आळवे.तुकाराम गुडेकर,नेमळे सरपंच सौ दीपिका भैरे,उपसरपंच सखाराम राऊळ.वजराठ सरपंच सौ अनन्या पुराणिक,माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष महादेव राऊळ,तुळसकर सर, भानुदास गावकर,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक परिचय प्राचार्या सौ कल्पना बोवलेकर यांनी केले. अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी केले.सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले आभार लवू जाधव यांनी मानले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!