🟥 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या राम भक्तांना आज भाजपकडून देण्यात आल्या शुभेच्छा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- येथील विधानसभा मतदारसंघातून अयोध्येसाठी जाणाऱ्या राम भक्तांना आज भाजपकडून शुभेच्छा देण्यात आल्या. माजी आमदार तथा भाजप नेते राजन तेली यांच्या माध्यमातून ही सोय करण्यात आली होती. याचा लाभ अनेकांनी घेतला आहे. आज सकाळी दिवा ट्रेनने ते मुंबईकडे रवाना झाले. सिंधुदुर्ग व रत्नागिरी भाजपच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातील रामभक्तांना ही सोय उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक व आरोग्य सभापती आनंद नेवगी, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगावकर, शहर सरचिटणीस विनोद सावंत, युवा नेते बंटी पुरोहित, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, आंबोली सरपंच सावित्री पालेकर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

