कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीन चे झाले लोकार्पण
*🟥कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सी आर्म मशीन चे झाले लोकार्पण*
*🟥आर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी उपयोगी ठरणारी यंत्रणा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाली सज्ज*
*🟥आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली,दि.०८*:-भाजप आमदार नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणी आणि प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती मधून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला सी आर्म मशीन मंजूर केलेली. गुरुवारी या सी आर्म मशीनचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते फीत कापून तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिकेत किर्लोस्कर, वरिष्ठ जिल्हा औषध निर्माण अधिकारी अनिलकुमार देसाई, तालुका वैद्यकीय अधिकारी इंगवले- काळगे,डॉ.धनंजय रासम ,डॉक्टर हेमा तायशेटे,माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, सहाय्यक आधी सेविका सायली तिवरेकर, परिस्थिती का वंदना गायकवाड प्रशांत बुचडे फार्मासिस्ट प्रीती कोरगावकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
*महायुतीचे सरकार आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काम करते;आम.राणे*
आम. नितेश राणे म्हणाले, महायुतीचे सरकार आल्यानंतर आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याकडे लक्ष देण्यात आले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात अनेक वर्षापासून सी आर्म मशीन ची मागणी होत होती. हे लक्षात घेऊन मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात पत्रव्यवहार केले होते. त्यातून ९० लाख रुपयांची सी आर्म मशीन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे. या मशीनचा फायदा कणकवली तालुक्यासह अन्य तालुक्यातील रुग्णांना होणार असून चांगल्या रुग्णसेवेत भर पडणार आहे. आरोग्य सेवा अजून सक्षम करण्यासाठी जी काही मदत लागेल ती केली जाणार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

