कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

पीडब्ल्यूडी’च्या नवीन स्वतंत्र मंडळ कार्यालयाबद्दल पालकमंत्र्यांची भेट

*🟥’पीडब्ल्यूडी’च्या नवीन स्वतंत्र मंडळ कार्यालयाबद्दल पालकमंत्र्यांची भेट*

*🟥ठेकेदारांनी मानले मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार : समस्या सोडविण्याची मंत्र्यांकडून ग्वाही*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली,दि.०८*:-सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवासाठी सावंतवाडी येथे आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्ह्यातील शासकीय ठेकेदारांनी भेट घेतली. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र नवीन मंडळ कार्यालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल ठेकेदारांनी शासन व पालकमंत्र्यांचे आभार मानले. ठेकेदारांनी आपले प्रश्न व समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी सुशील लोके, रामदास विखाळे, मुदस्सर शिरगावकर, रंजन चिके, आबा मुंज, आशिष परब, अमेय आरोंदेकर, रोहित नाडकर्णी, बी. डी. पाटील, दिलीप नार्वेकर, भाई सावंत, दया परब, मिलिंद केळुसकर, राहुल केळुसकर, हेमंत देसाईं, समीर पेडणेकर, अखिल पालकर, महेश सावंत, अमीत मयेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना दळणवळणाच्या सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला आहे. ही कामे करणाऱ्या ठेकेदारांनी दर्जेदार केली पाहिजेत. ठेकेदारांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र कोणते बांधकाम करताना ते दर्जेदार झाले पाहिजे, ही जबाबदारी ठेकेदाराची आहे तुमच्या समस्या सोडविण्यात येतील जिल्हयाच्या विकासासाठी निधी कर्म पडू देणार नाही, असे चव्हाण यांना सांगितले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!