कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

वायंगणी किनाऱ्यावर सागर सुरक्षा रक्षकास धमकी

*🟥 वायंगणी किनाऱ्यावर सागर सुरक्षा रक्षकास धमकी*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले,दि.०८*:-सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात मोठे ऑ लिव्ह रिडले कासवांचे प्रजनन स्थान असलेल्या वायंगणी किनाऱ्यावर सुरक्षारक्षक तथा कासवमित्र असलेले सुहास तोरस्कर यांना शिविगाळ करीत मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. याबाबत शिविगाळ व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसात अखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कासवांने अंडी लावलेल्या एका घरट्यास संरक्षण करणाऱ्या किनाऱ्यावरील व्यक्तीस वनविभागामार्फत सुमारे साडेतीन हजार मानधन मिळते. या फ्रायद्यासाठी वायंगणी किनाऱ्यावर अनेकजण कासव अंडी लावते का यासाठी किनाऱ्यावर फिरत असतात. त्यातूच हा वाद निर्माण झाल्याचे समजते. वायंगणी समुद्र किनारा हा कासव संवर्धन भाग म्हणून गेली ६ ते ७ वर्षे प्रकाश झोतात आहे. याठिकाणी ऑलिव्ह रिडले कासव सुरक्षित किनारा वार्टल्याने अंडी लावण्यास येत असतात. शासनाच्या वनविभागाने कासव संवर्धन व संरक्षणसाठी वायंगणी किनाऱ्यावर कासवमित्र, बीच मॅनेजर यांना नेमले आहे. वायंगणी किनाऱ्यावर सागर सुरक्षा रक्षक, कासवमित्र व बीच में नेजर हे आपापल्या भागात अंडी लावण्यास येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवास अंडी लावण्यास येताना आणि अंडी लावताना कुत्रे, अन्य प्राणी वा मनुष्यपासून संरक्षण मिळावे यासाठी काम करीत आहेत. असे असताना सोमवारी रात्री वायंगणी- हुलमेखवाडी येथील सागर सुरक्षारक्षक व कासवमित्र असलेले सुहास तोरस्कर हे किनाऱ्यावर फेरफटका (गस्त) मारत असताना वायंगणी- साळगावकरवाडी येथील नारायण प्रकाश साळगावकर यांनी त्यांच्याशी दारूच्या नशेत बाचाबाची, शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. याबाबत सागर सुरक्षारक्षक सुहास तोरस्कर यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दिलेली असून त्यानुसार नारायण साळगावकरवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!