कुडाळला बचतगटाच्या महिलेकडील ५१ हजार लंपास
*🟥कुडाळला बचतगटाच्या महिलेकडील ५१ हजार लंपास*
*🟥बँकेतील गर्दीचा फायदा घेत अज्ञाताकडून चोरी : बुरखाधारी व्यक्तीचे कृत्य? : अज्ञाताविरोधात गुन्हा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कुडाळ, दि.०८*:-बुधवारी, आठवडा बाजारादिवशी कुडाळ बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेत बचतगटाचे पैसे भरण्यासाठी आलेल्या एका महिलेचे रोख ५१ हजार ४८० रु. अज्ञाताने लंपास केल्याची घटना सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गर्दीचा फायदा घेत बँकेत घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. याबाबतची फिर्याद वेताळबांबर्डे येथील आदर्श बचतगटाच्या सचिव शीतल सहदेव परब (रा. वेताळबांबर्ड) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात येताच तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एक बुरखाधारी महिलेच्या वेशातील व्यक्ती चोरीचा प्रकार लक्षात येण्यापूर्वीच बँकेतून निघून गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या व्यक्तीविषयी संशय व्यक्त केला असून तपास सुरू आहे.
*वेताळ बांबर्डेतील आदर्श बघत गटाची* रक्कम शीतल परब यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या वेताळबांबर्डे येथील आदर्श बचतगटाच्या सचिवपदी काम करीत आहेत. बचतगटाच्या सभासदांचे दर महिन्याचे सभासद शुल्क तसेच कर्जाची व व्याजाची रक्कम जमा करून महिन्यातून एकदा बैंक ऑफ महाराष्ट्रच्या कुडाळ शाखेत भरतात. बुधवारी सकाळी त्या पतीसमवेत बचतगटातील सभासदांचे सभासद शुल्क तसेच कर्जाची व व्याजाची ५१ हजार ४८० रु. एवढी रक्कम बँकेत भरण्यासाठी या शाखेत आल्या होत्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

