सावंतवाडीत २३ पासून लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा
*🟥सावंतवाडीत २३ पासून लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ट्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी,दि.०८*:-लेदरबॉल क्रिकेट स्पर्धांची उणीव भरून काढण्यासाठी एसएनआरआर ग्रुप आयोजित लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा २३ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ था कालावधीत सावंतवाडी जिमखाना मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. वाढते क्रिकेटमुळे लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून येथील मुलांना या क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक संघाला किमान ३ सामने खेळण्यास मिळतील. ही स्पर्धा चार गटामध्ये साखळी पद्धतीने खेळविण्यात येईल. गतविजेता संघ उपांत्यफेरीत दाखल होईल. प्रथम पारितोषिक – १ लाख २५ हजार, द्वितीय पारितोषिक ७५ हजार, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना बक्षिसे आहेत. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी आपली नावे संतोष व. केनवडेकर ९४२११९१२०३, रघुनाथ धारणकर, नॉर्बट माडतीस, राजन नाईक यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

