आईला मारहाण करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल
*🟥 आईला मारहाण करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि.०८*:-आरती राजेंद्र कदम (६०, रा. वाघेरी- कदमवाडी) हिला मुलगा सुयोग राजेंद्र कदम (२० स. वाघेरी-कदमवाडी) याने शिवीगाळ करत लाकडी दौड्याने मारहाण करत दुखापत केली. हा प्रकार मंगळवारी रात्री १० वा. च्या सुमारास घडला. याप्रकरणी सुयोग कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरती कदम या सोमवारी रात्री घरात एकट्या होत्या. त्यावेळी त्याचा मुलगा सुयोग घरी आला त्याने ‘माझ्या घरात तू रहायचे नाही’, असे सांगत शिवीगाळ करीत लाकडी दांड्याने मारहाण केली. यात आरती यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी आरती यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार सुयोगच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

