कागज की थैली
*🟥कागज की थैली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.०७*:-No plastic अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल कसालच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी विषयाच्या कागज की थैली या पाठातून प्रेरणा घेऊन औषधी दुकानात वापरता येतील अश्या आकर्षक कागदी पिशव्या तयार केल्या. दर आठवड्याला अश्या कागदी पिशव्या तयार करून नाममत्र दराने नजीकच्या औषध विक्रेता दुकानदारांना वितरित करण्याचा संकल्प केला. यामधून पाच मायक्राॅन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या टाळाव्यात असा संदेश देण्यात आला.यावेळी स्पर्धेचे आयोजन करून आर्यश सुर्वे प्रथम ,नमीष बागवे द्वितीय , सोहम खरात व सुमेध परब व कोमल मेस्त्री तृतीय अनुक्रमे तीन क्रमांक काढले.या उपक्रमाला औषध विक्रेत्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बालम मॅडम,महेंद्रकर सर, वराडकर मॅडम, माने सर,बहिरम सर,झुरे सर आणि फर्नांडिस सर उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

