🟥 शकुनी मामा राऊतने शिवसेना,राष्ट्रवादी फोडून काँग्रेस फोडण्याचे टार्गेट घेतले आहे ; आमदार नितेश राणे यांची टीका
🟥 “अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..” म्हणणाऱ्यांवर आता ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-०७:– अपेक्षे प्रमाणे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने आणि घामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवली त्या अजित दादा ना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने दिले.राष्ट्रवादी काँग्रेस च्या लोकांना हा निर्णय सुखावणारा होता तसा तो संजय राऊत ला आनंद देणारा आहे. दिल्ली मधील घरी तो मफलर घालून नाचला असेल.
दुसऱ्यांची घर फोडणे, आग लावण्याचे एकमेव काम संजय राऊत करतो. राजसाहेब आणि उद्धव यांच्यात वाद लावले,ते घर फोडले,पक्ष फोडला,आता शरद पवार यांच्या घरात आग लावून पक्ष फोडला. भांडुप चा हा शकुनी मामा सर्वांच्या घरात वाद लावत आहे. आता काँग्रेस पक्ष त्याचे टार्गेट आहे.कोल्हापूर चे छत्रपतींच्या घरात काड्या लावत आहे.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.
आमदार नितेश राणे यांनी प्रहार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी संजय राऊत चा समाचार घेतला.जो बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही तो कोणाचाच होणार नाही.आता त्याचा काँग्रेस वर डोळा आहे. आता संजय राऊत कोल्हापूर च्या छत्रपती घराण्यात वाद लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणले,राज्यसभेची ६ जागा छत्रपती संभाजी राजे यांना द्यावी अशी चर्चा चालू असताना त्याच्या वडिलांचे नाव चालविण्याचे काम हा संजय राऊत करत आहे.आधी ठाकरे आणि आता पवार यांच्या घरात यशस्वीपणे वाद लावलेत. अशा या माणसाला कोणी घरात घेऊ नये त्याची ती लायकी नाही अशी टीका केली.ज्यांनी स्वतःच्या हातानी मालकाचा पक्ष संपवला तो दुसऱ्याचं भल कस करणार असा सवालही केला.
“अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेंगा..” अस म्हणणाऱ्या सुप्रिया ताईला अकेला फडणवीस काफी है हे समजलं असेल.ओसाड गावचे पाटील होण्याची वेळ त्यानेच तुमच्यावर आणली आहे हे आता कळले असेल असा टोला हाणला.
महाराष्ट्राच्या जनतेच्या विरुद्ध जाऊन गद्दारांचा खजिना महाविकास आघाडीने निर्माण केला होता.मुघलांचे वंशज व औरंग्याच्या पिल्लांनी आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. असे सांगतानाच हिंदुत्वाच्या विचाराचे सर्व पक्ष एकत्र येत असतील तर मनसेनेने स्वागत आहे. निर्णय पक्षश्रेष्ठीं घेतील. राज साहेब ठाकरे यांचा डीएनए हिंदुत्वाचा आहे त्यामुळे त्यांचे स्वागतच होईल.
मंत्री केसरकर जे बोलले त्याला माझं समर्थन आहे. उद्धव ठाकरे पदासाठी व आमदारकी साठी पैसे घेतात हा आरोप केद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांनी रंगशारदा येथील बैठकीत केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे बिकावू आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
कोकणातील जनता उद्धव ठाकरेंना आपला कुटुंब प्रमुख मानात नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत ते दिसेल. असे आमदार नितेश राणे सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

