खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितास सशर्त जामीन
*🟥खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितास सशर्त जामीन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओरोस, दि.०७*:-चिरा डोक्यावर मारून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित आरोपी महेश नामदेव परब (४७, रा. ओरोस जिजामाता चौक) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्त केले. संशयिताच्यावतीने अॅड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले. महेश परब व मदन परब हे सख्खे भाऊ असून वेगवेगळे राहतात. त्यांच्यात जमिनीवरून वाद सुरू आहेत. मदन परब यांच्याकडे त्यांच्या काकीची काही जमीन आहे. वैयक्तिक नावावर असलेली दीड गुंठा जमीन सचिन पालकर यांना चार वर्षांपूर्वी विकत दिली होती. मात्र यासाठी सर्वांच्या संमतीची आवश्यकता असल्याने सचिन पालकर हे मदन परब यांच्या घराजवळ आले होते. यावेळी पालकर व सत्यवान परब तेथे बोलत उभे होते. हे बोलणे महेश परब व त्याची पत्नी ऐकत होते. त्यानंतर त्यांनी पालकर यांना जमीन बळकावत असल्याचा आरोप करीत शिवीगाळ केली. यावेळी सत्यवान परब यांनी तुम्ही शिवीगाळ करू नका. बसून हा विषय सोडवू असे सांगितले. मात्र त्याचा राग धरून महेश परब याने बाजूला पडलेला चिऱ्याचा अर्धवट तुकडा सत्यवान परब याला मारण्यासाठी उचलला. धावत जाऊन सत्यवान याला सोडवत असताना तो दगड मदन परब यांच्या डोक्यावर टाकला. यावेळी गंभीर दुखापत् झाल्याने मदन खाली कोसळला, तर महेश याच्या पत्नीने लोखंडी पाईपने त्याला हातावर मारुन दुखापत केली. मदन परब यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महेश परब याच्यावर भा. दं. वि. ३०७ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

