कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

बिबवणेत २३ पासून भजन, एकांकिका स्पर्धा

*🟥 बिबवणेत २३ पासून भजन, एकांकिका स्पर्धा*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ,दि.०७*:-बिबवणे-पळसेवाडी येथील गजानन महाराज ध्यान मंदिर येथे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धा व बाल नाट्य एकांकिका स्पर्धा (१८ वर्षांखालील) आयोजित करण्यात आली आहे. भजन स्पर्धा : प्रथम क्रमांक १० हजार रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय ७ हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय ५ हजार रु. व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके आहेत. तसेच सहभागी प्रत्येक भजन मंडळाला मानधन व सन्मानचिन्ह देण्यात बेणार आहे. बालनाट्य स्पर्धा (१ ते १८ वर्षे वयोमर्यादा) प्रथम क्रमांक १० हजार रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय ५ हजार रु. व सन्मानचिन्ह, तृतीय ३ हजार रु. व सन्मान चिन्ह अशी पारितोषिके आहेत. सर्व स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन प्रवेश अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी मोबा-८१४९५८६२८३ येथे संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!