सरमळे येथून बेपत्तो वृद्धेचा मृतदेह आढळले
*🟥 सरमळे येथून बेपत्तो वृद्धेचा मृतदेह आढळले*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा,दि.०७*:-सरमळे येथून रविवारपासून बेपत्ता असलेल्या राधाबाई काशीराम माधव (८२) यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी सरमळे दाभिल नदीपात्रात आढळला. सरपंच विजय अंकुश गावडे यांनी याबाबतची खबर बांदा पोलिसात दिली. सरमळे येथील राधाबाई रविवारपासून बेपत्ता होत्या. त्यांची मानसिक स्थिती • खराब असल्याने त्या ओटवणे येथे आपल्या मुलीकडे गेल्या असण्याची शक्यता मुलाने वर्तविली होती. दरम्यान सरमळे येथे नदीपात्रालगत एका घराचे बांधकाम सुरू आहे. तेथील कामगार दुपारी नदीपात्रात गेले असता त्यांना नदीत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले. तो मृतदेह राधाबाई माधव यांचा असल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, कॉन्स्टेबल तात्या कोळेकर, महिला पोलीस प्रियांका परब यांनी पंचनामा केला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

