आचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांचे रस्त्यासाठी ९ रोजी उपोषण
*🟥आचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांचे रस्त्यासाठी ९ रोजी उपोषण*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वैभववाडी, दि.०७*:-आचिर्णे माळवाडी, कासारवाडी, धनगरवाडा या उर्वरित २ कि. मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण गेल्या पाच वर्षापासून रखडले आहे. हे काम तातडीने सुरू करावे. अन्यथा, ९ फेब्रुवारी रोजी आचिर्णे धनगरवाडा मार्गावरील ‘काजऱ्याचे ठिकाण’ येथे उपोषणास बसण्याचा इशारा आचिर्णे धनगरवाडा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे. फोंडा-वैभववाडी मुख्य रस्ता ते आचिर्णे माळवाडी, कासारवाडी, धनगरवाडा असा ग्रामीण मार्ग आहे. त्याची लांबी ५ कि. मी. आहे.यापैकी ३ कि. मी. रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले करण पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित २ कि. मी. रस्ता मागील पाच वर्षांपासून खडीकरण व डांबरीकरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्याने वस्तीवर चालत जाणेही कठीण झाले असून रुग्ण, वृद्ध, गरोदर महिला यांना औषधोपचारासाठी आजही पारंपरिक पद्धतीने डोलीतून घेऊन जावे लागत आहे. या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रूपये मंजूर असूनही अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. हे काम तातडीने सुरू कराव, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी बाबू गुरखे, राजाराम शिंगाडे, विठ्ठल हुंबे, जनार्दन झोरे, जनार्दन बोडके आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

