निरामयतर्फे डायलेसीसच्या आठ रुग्णांना आर्थिक मदत
*🟥निरामयतर्फे डायलेसीसच्या आठ रुग्णांना आर्थिक मदत
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी,दि.०७*:-निरामय विकास केंद्र सावंतवाडीतर्फे ग्रामीण भागातील आठ गरीब रुग्णांना डायलेसीससाठी आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. निरामय भवन, कोलगाव इथे निरामय संचालकांच्या उपस्थितीत ह्य उपक्रम झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निरामयच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. शालिनी सबनीस यांच्या प्रतिमेला बकुळ फुलांचा गजरा घालण्यात आला. त्यानंतर निरामय प्रार्थना म्हणण्यात आली. निरामयचे ट्रस्टी प्रसाद घाणेकर यांनी उपस्थित सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे स्वागत केले. वंदना करंबेळकर यांनी प्रास्ताविक केले. विनया बाड यांनी रुग्णांना आहारविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रसाद घाणेकर यांनी मंगेश पाडगावकर यांच्या दोन कवितांचे वाचन केले. त्यापैकी ‘सांगा कसं जगायचं’ ही कविता उपस्थित सर्वांनी त्यांच्याबरोबर म्हटली. त्यानंतर अर्चना वझे यांनी कृपा सरोवर’ भजन गायन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

