पर्यटन व्यावसायिकांची आज तोंडवळीत कार्यशाळा
*🟥पर्यटन व्यावसायिकांची आज तोंडवळीत कार्यशाळा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.०७*:-जिल्हयातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, अॅग्रो टुरिझम, रिसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी व निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी तालुक्यातील तोंडवली येथील नित्यानंद प्राईड रिसॉर्ट येथे ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पर्यटन व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा स्वदेश दर्शन समिती सदस्य विष्णू मोंडकर यांनी दिली. केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्हयांची निवड केली असून महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्हयाची निवड केली आहे. ही योजना स्वदेश २.० या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून शाश्वत पर्यटनासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नियोजनबद्ध सुरुवात झाली आहे. बैठकीत युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी मंदार हाडके (सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक, पर्यटन मंत्रालयांतर्गत स्वदेश दर्शन २.०) मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

