कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू

*🟥रेल्वे अपघातात महिलेचा मृत्यू*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओरोस, दि.०७*:-रानबांबुळी-अणावकरवाडी येथील रेल्वे ब्रीजवर एक वृद्ध महिला मालगाडीखाली आल्याने तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास चेतक ही रोरो मालगाडी गोव्याच्या दिशेने जाते. ५ फेब्रुवारी रोजी रात्री सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानक ते कसाल या दरम्यानच्या रानबांबुळी- अणावकरवाडी येथील ब्रीजवर रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या एका महिलेला या गाडीची धडक बसली. यात ती मरण पावली. रोरो चालकाने याबाबतची माहिती स्टेशनमास्तर यांना दिली. तर स्टेशन मास्तर रामकृष्ण सावंत यांनी ही माहिती सिंधुदुर्गनगरी पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!