कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 १४ फेब्रुवारी व्हेलांटाइन डे ला होणाऱ्या इश्काची नौकाचा आयोजकांनी गाशा गुंडाळावा ; अनिल केसरकर

🟥 पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून सावंतवाडीची संस्कृती बिघडू देणार नाही

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०७:- इश्काची नौका असे हेडींग देऊन सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात व्हेलांटाइन डे च्या निमित्ताने कोण प्रेमी युगुलांना घेऊन प्रेमाचे चाळे करुन पैसा कमावत असतील तर प्रत्येक हिंदुत्ववादी संघटनांनी अशा संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या कार्यक्रमाला प्रखर विरोध केला पाहिजे , आयोजकांनी आताच या कार्यक्रमाचा गाशा गुंडाळावा असे मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
१४ फेब्रुवारी या व्हॅलेंटाईन डे दिवशी सावंतवाडी येथील शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये इश्काची नौका व्हॅलेंटाईन,थीम ड्रेस कोड. बॉलीवूड, अशा प्रकारची जाहिरात बाजी करून कपल्स १५०० रुपये बॉईज ७०० गर्ल्स ६५० ग्रुप ऑफ थ्री गर्ल्स २१००.ग्रुप ऑफ थ्री बॉईज १९०० असा रेट ठरविण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी हा कार्यक्रम शिल्पग्राम रिसॉर्ट मध्ये सूरु होणार आहे, पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून सावंतवाडी सारख्या सुसंस्कृत शहरात व्हेलांटाइन डे च्या निमित्ताने अशा प्रकारे प्रेमाचे फवारे कोण उडवू पाहत असेल तर पैसे कमवून आपली युवा पिढी बरबाद करणाऱ्या आयोजकांना याचा जाब विचारून व्हॅलेंटाईन डे चे असे कार्यक्रम बंद पाडले पाहिजेत यासाठी समस्त हिंदू संघटनांनी एकत्र येत याला कडाडून विरोध केला पाहिजे असे केसरकर यांनी म्हटले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!