देशशासकीय

🟥 निवडणूक प्रचारात मुलांना ‘नो एंट्री’

 

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴नवी दिल्ली,दि.०६* .:- लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी राजकीय पक्षांना कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पोस्टर्स आणि पॅम्प्लेट्ससह कोणत्याही प्रचार सामग्रीमध्ये मुलांचा वापर करू नये असा इशारा आयोगाने दिला आहे. राजकीय पक्षांना पाठवलेल्या अॅडव्हायझरीमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्ष आणि उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारे लहान मुलांचा वापर करण्याबाबत आपले ‘शून्य सहनशीलता’ धोरण स्पष्ट केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाचे प्रमुख या नात्याने राजकीय पक्षांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर सातत्याने भर दिला आहे. विशेषतः आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन लोकशाही मूल्ये जपण्यासाठी सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आता नव्याने जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार, कोणत्याही प्रकारे राजकीय प्रचारासाठी मुलांशक वापरावर बंदी लागू राहील. प्रचारादरम्यान कविता, गाणी, भाषणे म्हणण्यासाठी मुलांचा वापर करणे किंवा उमेदवारांच्या चिन्हांच्या प्रचार करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करणे अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे राजकीय प्रचाराचा उमटवण्यासाठी मुलांचा ठसा वापर करण्यावरही लागू होईल. या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन केल्यास उमेदवारावर बालकामगार प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!