🟥बांधकाम अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा!
🟥माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मागणी : कार्यकारी अभियंत्यांना तपशीलासह निवेदन
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.०६:- आंबोली घाटरस्त्यात तब्बल ४० कोटीपेक्षा जास्त निधीचा भ्रष्टाचार झाला आहे. यातून कामावर देखरेख ठेवणारे बांधकाम अधिकारी गब्बर झाले. संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टीसह खातेनिहाय चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांच्याकडे केली. साळगावकर यांनी कामाच्या तपशीलासह निवेदनही सादर केले.आंबोली घाटरस्त्याच्या भ्रष्टाचाराबाबत माजी नगराध्यक्ष साळगावकर यांनी बांधकाम विभागाकडे यापूर्वी संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. सोमवारी पुन्हा एकदा त्यांनीबांधकामचे कार्यकारी अभियंता केणी यांचे लक्ष वेधले. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, सर्कल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर उपस्थित होते.साळगावकर म्हणाले, आंबोली घाटरस्त्यावर २०१० ते २०२४ या कालावधीत झालेल्या शासकीय निधीच्या खर्चाची व संबंधित कामाची माहिती मागत या कामावर ज्या संबंधित अधिकाऱ्यांची देखरेख होती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या कालावधीत तब्बल ४० कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही साळगावकर यांनी केला. आंबोली-फणसवाडी रस्त्यावर ४० लाख रुपये खर्च करून ब्रीज बांधण्यात आले आहे. परंतु या ब्रीजची डिझाईन चुकीच्या पद्धतीने केल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. ब्रीज ज्या अधिकाऱ्यांच्या देखरेखखाली झाला त्यांची ही चौकशी व्हावी. तर महादेव पॉईंट हिरण्यकेशी, • चौकुळ आदी भागातील रस्त्याची कामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने रस्ते खराब झाल्याचे पुरावेही त्यांनी सादर केले. बावळाट येथे बांधलेल्या ब्रीजचे रेलिंग संबंधित ठेकेदाराने काढून स्वतःच्या घरी नेऊन ठेवले आहे. तर कोणालाही फायदा नाही अशा पद्धतीने साकव याच भागात बांधण्यात आला आहे. त्यावर एक न्हे लाख रुपये उधळण्यात आल्याचा आरोप बोत साळगावकर यांनी केला आहे.
*अधिकाऱ्यांच्या गोव्यात प्रॉपर्टी !*
आंबोली घाटरस्ता व परिसरातील कामांमध्ये लाख कोट्यवधीचा भ्रष्टाचार करून संबंधित बांधकाम आहे. अधिकाऱ्यांनी गोव्यात प्रॉपर्टी घेतले आहे. सर्वस्म द्धतीने शिवाय हे अधिकारी जीवाची मजा करण्यासाठी मोठ्या पनवेलसारख्या ठिकाणीही दिसून येत ज्या असल्याचा आरोपही साळगावकर यांनी केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

