कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥तीन विश्रामगृहांसाठी साडेसात कोटी मंजूर!

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.०६:-आंबोली, कुडाळ, बांदा येथील शासकीय विश्रामगृहांसाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपये तर दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतन कार्यालयासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी दिली. सदर विश्रामगृह निर्लेखित करण्यात येणार आहे. तर दोडामार्ग बांधकाम विभागाचे कार्यालय विश्रामगृहाच्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे तेथे इमारतीची मागणी होत होती. ती आता पूर्णत्वास येणार आहे. संकेश्वर-बांदा हायवेसाठी नांगरतास ते पाचकिलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. तसे मागणी पत्र कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. दरम्यान, हा महामार्ग आंबोली- माडखोल-सावंतवाडी शहर-इन्सुली असा जाणार आहे. हा महामार्ग शहरातून जाणार की नाही, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु महामार्ग शहरातून जाण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे केणी म्हणाले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलेल्या निवेदनाबाबत चौकशी करण्यात येईल. आपल्या अखत्यारीतील जे विषय आहेत, त्याची मी चौकशी करेन, असे केणी म्हणाले.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!