जमिनीच्या वादातून बंदूक रोखली
*🟥जमिनीच्या वादातून बंदूक रोखली*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.०६*:-मसुरे देऊळवाडा येथील भाजप कार्यकर्ते महेश राजाराम बागवे (५७) यांच्यावर सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक रोखून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अश्विन नारायण गावडे (रा. मसुरे मर्डे बाजारपेठ) याच्यावर शस्त्र परवाना अधिनियम १५९ चे कलम ३, २५, भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महेश बागवे व त्यांचा मुलगा सागर, डंपर चालक ऋषिकेश नेरुरकर आणि जेसीबी ऑपरेटर हे मागवणे घाटी येथील अनिल वंजारी यांच्या सामाईक जमिनीतील माती काढत असताना अश्विन गावडे हा गाडी घेऊन आला. माती काढण्यावरून धमकी देऊ न गाडीतील सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक आणून अग्निशमन व दारुगोळा वापरण्याचा परवाना नसतानाही बंदूक व काडतूस काढून मला व माझ्यासोबत असलेल्या व्यक्तींना मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार बागवे यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

