🟥 आवाडे येथे डंपर मोटार सायकल अपघातात एक जण जखमी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०५:– सोमवारी दुपारी दोडामार्ग तिलारी मार्गावर आवाडे येथे डंपर मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात दिलीप जयसिंग देसाई जखमी झाला आहे. १०८ रुग्णवाहिकेने गोवा येथे हलविण्यात आले आहे. साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका असून डायव्हर नसल्याने रुग्णवाहिका मिळू शकली नाही, त्यामुळे जखमीच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मोटार सायकल मागे बसलेला सुरक्षा रक्षक याच्यावर साटेली भेडशी आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहेत. तिलारी येथून दिलीप जयसिंग देसाई तसेच तेरवण मेढे येथे सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असलेला निकम नामक युवक हे दोघे जण मोटार सायकल वरून दोडामार्ग या ठिकाणी येत असताना आवाडे येथे एक डंपर चालक डंपर धुवून मुख्य रस्त्यावर येत असताना मोटारसायकलची धडक डंपरला बसली. यात देसाई याला दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला तर त्याच्या मागे बसलेला निकम खाली कोसळला.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

