कोकणठाणेसामाजिक

🟥 कळसुली येथील पंढरीनाथ चव्हाण याचे अल्पशा आजाराने निधन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश मोरजकर

🎴कणकवली, दि-०५:– ओरोस येथील जिल्हा परिषद कला क्रीडा विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी पंढरीनाथ राजाराम चव्हाण वय( ३०) याचे ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, आई,लहान भाऊ, काका,काकी असा परिवार आहे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांचे ते पुतणे होत. पंढरीनाथ चव्हाण हे मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते.कला, क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रात पंढरीनाथ चव्हाण सहभागी होत असत.कळसुली येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!