कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शासकीय रेखाकला परीक्षेत कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी चे उज्वल यश..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०५:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंवाडीचे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण ४० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल १००% लागला. या परीक्षेत कु.जयराम राऊळ, कु.यज्ञेश सावंत, कु.विठ्ठल गुडेकर, कु.कनका नार्वेकर, कु.आरुषी गावडे. कु.वेदिका ताटे, कु.यश गावडे, कु.श्रावणी नाईक या ८ विद्यार्थ्यांनी “अ”श्रेणी संपादित करून उज्वल यश प्राप्त केले. तसेच प्रशालेचे १३ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत तर उर्वरित १९ विद्यार्थांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन.पी. मानकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सदर विद्यार्थ्यांना प्रशालेची कलाशिक्षक श्री एस व्ही पेडणेकर सर यांनी मार्गदर्शन केले.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!