कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिक

केंद्रीय सरकारी पेन्शनरांचे मेळावे

*🟥केंद्रीय सरकारी पेन्शनरांचे मेळावे*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०५*:-केंद्रीय सरकारी पेन्शनरांचे मेळावे आचरा, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, वैभववाडी याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. वेंगुर्ले येथे ६ रोजी सकाळी १०.३० वा. लक्ष्मीबाई कोरगावकर सभागृह नगर वाचनालय, रामेश्वर मंदिर नजिक, वेंगुर्ले, मालवण येथे ७ रोजी एम. डी. जोशी यांच्या घरी, जुन्या ऑक्ट्राय नाक्यासमोर, देऊळवाडा, कुडाळ येथे ११ रोजी बॅ.नाथ पै विद्यालय कुडाळेश्वर मंदिरजवळ, कुडाळ, वैभववाडी येथे १३ रोजी सुवर्णा मंगल कार्यालय नावळेरोड वैभववाडी येथे आयोजित केले आहेत. या मेळाव्यात नवीन सदस्य नोंदणी, फंड कलेक्शन, संघटनात्मक बाबींवर चर्चा, ८० वर्षावरील पेन्शनरांचा सत्कार करण्यात येणार आहेत. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष एस. ए. डिसोजा, सचिव पी. एल. मोहिते यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!