कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कुडाळ येथे मार्चमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

*🟥कुडाळ येथे मार्चमध्ये राष्ट्रीय लोकअदालत*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कुडाळ, दि.०५*:-कुडाळ तालुका विधी सेवा समिती व कुडाळ तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील दिवाणी न्यायालय येथे ३ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग (ओरोस) यांनी दिलेल्या निर्देशाला अनुसरुन ही लोकअदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आली आहे.*प्रलंबित प्रकरणे दाखल करण्याचे आवाहन* ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दूरसंचार निगम,वित्तीय संस्था तसेच ग्रामपंचायतींनी आपल्याकडील जास्तीत-जास्त वादपूर्व प्रकरणे दाखल करून जास्तीत-जास्त प्रकरणे मिटविण्यात यावीत. कोणत्याही पक्षकार व वकील यांना न्यायालयात प्रलंबित प्रकरणामध्ये लोकअदालत पूर्व आपल्या प्रकरणांची बोलणी करणे आवश्यक वाटत असल्यास त्यांच्यासाठी २५ फेब्रुवारीपासून कार्यालयीन दिवशी दुपारी २ ते २.३० अशी वेळ देण्यात येणार आहे. त्यासाठी संबधितांनी दिवाणी न्यायालय (कुडाळ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) ओ. जे. बाचुलकर व सहदिवाणी न्यायाधीश (क. स्तर) पी. आर. ढोरे यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!