🟥 कुडाळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; ९ वर्षाच्या बेपत्ता मुलाचा ४८ तासात लावला शोध
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴कुडाळ,दि-०१:- कुडाळ मधील ९ वर्षाच्या नापत्ता मुलाचा कुडाळ पोलिसांनी ४८तासांत शोध लावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ येथील अल्पवयीन मुलगा रोहित इंदेलाल चव्हाण, वय -9 वर्ष हा त्यांचे राहते घर, रेल्वे स्टेशन परिसर ता. कुडाळ येथून रविवार दि. २८ जानेवारी रोजी बेपत्ता झाला होता. त्याची आई मिंतादेवी चव्हाण यांनी, सदर मुलाचा शोध घेऊन कुडाळ पोलीस ठाणे येथे मंगळवार दि.३०जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता तक्रार दाखल केली होती. अल्पयीन मुलगा असल्याने पोलीस उपनिरिक्षक जी. आर. कऱ्हाडकर यांनी पोनी श्रीम. मुल्ला व उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीम. गावडे यांच्या मार्गदर्शाखाली तत्परतेने शोध घेऊन ४८ तासात मुलगा शोधून काढला.तो मुलगा मुंबई किंवा गोवा च्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसला अशी शंका होती सीसीटीव्ही च्या आधारे तपासले असता तो मुलगा कुडाळ रेल्वे स्टेशन मध्ये जाताना दिसला, त्यानंतर कोकण रेल्वे मार्गांवरील पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करुन विचारपूस केली सदर मुलगा हा मडगाव रेल्वे पोलिसांच्या ताब्यातून घेऊन त्याच्या आईकडे महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनसमक्ष सोपविण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

