कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माजगाव जि.प.मतदार संघात रंगणार भव्य नमो चषक क्रिकेट स्पर्धा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०१:- माजगांव जि. प. मतदार संघातील दि.३ व ४ फेब्रुवारी अशा २ दिवस नमो चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे,सर्व टीम खेळणार असून सरमळे ओटवणे चराठा माजगाव सोनूर्ली वेत्ये असा मतदार संघ आहे त्यातील दिगज संघ होणार सहभागी त्यामुळे सर्व क्रीडा रसिकांना ती एक पर्वणीच ठरणार आहे.ही स्पर्धा माजी जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत आणि भाजप किसान मोर्चा अध्यक्ष अजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजगाव मधील कुंभारवाडी मैदानात होणार आहेत तरी सर्व क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप विभागअध्यक्ष सचिन बिर्जे यांनी केले आहे.

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!