🟥 सीताराम गावडे यांचा युवा पत्रकारांकडून स्नेहसत्कार ..!
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि-०१:- सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे झुंजार नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व सीताराम गावडे यांचा येथील युवा पत्रकार बांधवांनी स्नेह सत्कार केला.
सिताराम गावडे यांची सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड झाली आहे. यानिमित्त त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहेत.सावंतवाडी येथे युवा पत्रकार बांधवांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र शासन राज्य आदर्श युवा पुरस्कार प्राप्त प्राध्यापक तथा स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, आदर्श युवा पत्रकार विनायक गांवस, प्रसन्ना गोंदावळे, साबाजी परब यांसह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी कोणत्याही समाजाच्या बांधवावर अन्याय झाल्यास आपण अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवण्यास योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन लढवय्या नेते सीताराम गावडे यांनी दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रसन्ना गोंदावळे यांनी मानले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

