आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥वेंगुर्ले दिवाणी न्यायालयात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले,दि.०१:- वेंगुर्ले तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ मार्च रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे अयोजन करण्यात आले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ले येथे दुरध्वनी क्रमांक ०२३६६-२५२७०७ साधावयाचा आहे. यावर संपर्क तसेच ज्या पक्षकारांना आपले प्रकरणचर्चेद्वारे मिटवायाचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर राहवे किंवा फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल. ज्या पक्षकारांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीय कृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायाची आहेत, त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ले या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन वेंगुर्ले दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा श्रीमती के. के. पाटील व सहदिवाणी न्यायाधीश डी. वाय. रायरीकर यांनी केले आहे.

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!